वार्ताहर/कुडाळ
तेंडोली गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जात्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
५ रोजी सकाळी ८ पासून दर्शन व ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री ८ वाजता टिपर (पणत्या) लावणे,
१० वाजता पालखी सोहळा, ११ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहिकाला होऊन सांगता होणार आहे, उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी व तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










