शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

कुडाळ : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांची शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी झाराप येथील कार्यालयामध्ये भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी तालुकाप्रमुख रुपेश पिंगुळकर, महिला तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, संघटक कान्हू शेळके, चैतन्य कुडाळकर, ममता झोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!