जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश
कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील साळगाव गावातील उबाठा सेनेला खिंडार पडले असून या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.
आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत यामध्ये सर्वाधिक उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांची संख्या आहे साळगाव गावातील विविध वाड्यांमध्ये उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये टिळवेवाडी, झिरंगवाडी, मेस्त्रीवाडी, नाईकवाडी, खेरवाडी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
1
/
96
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
1
/
96


Subscribe










