ट्रकने दुचाकीला चिरडले
सावंतवाडी : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी सुमारे बारा वाजता मळगाव-वेत्ये येथील चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली.
जखमी दुचाकी चालकाला तात्काळ रिक्षामधून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमीची ओळख अद्याप पटलेली नाही.
या अपघाताची माहिती वेत्ये येथील सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई-गोवा हायवेवर वारंवार अपघात घडत असताना त्या ठिकाणी अॅम्बुलन्सची सोय नसल्याने जखमींना वेळेत मदत मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










