Category बातम्या

भिरंवडेतील युवकाचा डेंग्यूने मृत्यू

मुंबईत होता नोकरीला गोवा बांबुळी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन कणकवली : तालुक्यातील भिरंवडे कदमवाडी येथील गणेश सूरेश कदम या ( वय २५ ) या युवकाचा गोवा बांबुळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीएससी नर्सिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईतील खाजगी…

मालगाडीची धडक; बिबट्याचा मृत्यू

कणकवली : रेल्वे मार्गावरून जात असलेल्या मालगाडीला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कसाल – कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. मालगाडीच्या धडकेने गंभीर जखमी बिबट्या रेल्वे ट्रॅकनजीकच्या झुडपामध्ये लपला होता. रेल्वे सुरक्षा बल व वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद…

शिवसेना मागासवर्गीय तालुका प्रमुख पदी विजय जाधव यांची नियुक्ती

निलेश राणे यांच्या उपस्थिती मध्ये नियुक्ती पत्र प्रदान कुडाळ : शिवसेनेच्या मागासवर्गीय तालुकाप्रमुख पदी विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. निवजे गावचे सुपुत्र असलेले विधानसभेच्या तोंडावर निलेश राणे यांच्या…

पालकमंत्री नितेश राणे आणि सावंत यांच्या पाठपुराव्याने ९ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

कुडाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयाने नऊ कर्मचाऱ्यांवर केलेली नियमबाह्य निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांनी या प्रकरणी पालकमंत्री तथा मत्स्य व…

ओहोळात आढळला नवविवाहितेचा मृतदेह

विलवडे-मळावाडी येथील घटना बांदा : विलवडे-मळावाडी येथून बेपत्ता असलेल्या नवविवाहितेचा मृतदेह गावातील ओहोळात आढळून आला आहे. रिया राजाराम दळवी (वय ३०) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. ती सोमवारपासून बेपत्ता होती. दरम्यान याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना…

शेततळ्याच्या बांधावरून पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यु

कणकवली : तालुक्यातील आयनल गावातील बुद्धीवान भोरु चव्हाण ( वय ६३ रा. आयनल मनेरवाडी ) हे गावातील खानावळीमध्ये जेवण करिता जातो असे सांगून सोमवारी ( १८ ऑगस्ट ) रोजी सकाळी १० वा. च्या. सुमारास घरातून निघून गेले होते. मात्र बराच…

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गेले असताना घरफोडी

विलवडेत १२ लाखांचे दागिने, रोख लंपास बांदा – गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मूळ गावी तांबोळी येथे गेलेल्या कुटुंबाच्या विलवडे, टेंबवाडी येथील घरात अज्ञात चोरट्याने सुमारे १२ लाख रुपयांचे दागिने आणि १९ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.…

अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या देखील सुट्टी

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना, सर्व महाविद्यालये बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर…

महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक तथा कोकण विभाग सचिव नझीर शेख यांचा महाडमध्ये सन्मान

कुडाळ : महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक आणि कोकण विभागाचे सचिव नझीर शेख यांचा नुकताच महाड येथे संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. जकी अहमद जाफरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी केली कुडाळ शहरातील पूरस्थितीची पाहणी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली. तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला. गेले दोन दिवस कुडाळ शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत…

error: Content is protected !!