कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – दुपारी १२.३० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, दुपारी ०१.२५वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून आकासा एअर QP- 1380 विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०२.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, दुपारी ०४.३० वा. भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनास उपस्थिती ( श्री. बंड्या मांजरेकर मित्रमंडळ ), सायं. ०६.०० वा. रामेश्वर प्रतिष्ठान, मिठबांव क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनास उपिस्थती ( संदर्भ : श्री. शैलेश लोके ), सायं. ०६.३० वा. मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण, रात्रौ ०८.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व राखीव, रात्रौ ०८.५५ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथून इंडिगो विमानाने 6E-5101 मुंबईकडे प्रयाण, रात्रौ १०.०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व मोटारीने जुहूकडे प्रयाण, रात्रौ १०.१५ वा. अधिश निवासस्थान, जुहू, मुंबई येथे आगमन व मुक्काम असा त्यांचा नियोजित दौरा असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108

Subscribe










