सावंतवाडी : होडावडे येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कुडाळकर कुटुंबीयांचे सात्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
1
/
100
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे लेखी आदेश दिले जातील #kudal #sindhudurg
आम्हाला ३-४ महिने पगार मिळत नाही #kudal #sindhudurg
संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार - सुशांत नाईक #kankavli #sindhudurg
हिंमत असेल तर अंकुश जाधव यांनी मोर्चा काढून दाखवावा - संदीप कदम #sindhudurg
वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथे विहिरीत पडला बिबट्या
वेताळ बांबर्डे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचे सुरक्षित रेस्क्यू #kudal #sindhudurg
आ. निलेश राणेंमुळे दशावतार कलाकारांचा उद्देश सफल झाला #nileshrane #dashavtar
एक पुरस्कार दशावतारी कलाकाराला मिळालेला नाही - आमदार निलेश राणे #nileshrane #dashavtar
1
/
100


Subscribe










