सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक दि. ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा निवडणूक कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर केला आहे.
दि. ९ फेब्रुवारी रोजी जि.प. व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पदाधिकारी निवड प्रक्रियेबाबत उत्सुकता होती. अखेर या निवडींच्या तारखा जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108


Subscribe










