Category बातम्या

कवठी येथे राहत्या घरात इसमाचा खून

कुडाळ : तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), या इसमाचा राहत्या घरातच रक्ताळलेल्या स्थितीत मृतदेह सापडून आला. तो घरात एकटाच राहत होता. त्याचा खून झाल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट होते. वाडीत त्याचे कोणाशीच पटत नव्हते. खूनाची घटना काल सायंकाळी…

उबाठातील अल्पसंख्याक सेलचे असंख्य कार्यकर्ते व कोळपे सरपंच भाजपमध्ये सामील

बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रवेश कणकवली : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठाच्या छातीत धडकी भरवली असून सिंधुदुर्गातील उबाठाची बहुतांशी मुस्लिम अल्पसंख्यांक सेल…

माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्यावर अद्याप कारवाई नाही

येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास लाचलुचपत विभाग सिंधुदुर्ग कार्यालयासमोर ढोल बजाव तथा घंटा नाद आंदोलन करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा सिंधुदुर्ग : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील बड्या अधिकाऱ्याने पालकमंत्री…

आधी मारले; मग पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

सावंतवाडी : ओसरगाव येथे महामार्गालगतजळालेल्या स्थितीत आढळलेला ‘तो’ मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडीसेविका सुचिता सोपटे हिचाच असून तिची हत्या करण्यात आल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आंबोली बेळगाव मार्गावरून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास…

ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेह सावंतवाडी येथील महिलेचा

आरोपीला देखील पोलिसांनी घेतले ताब्यात आरोपीसह अन्य काहींचा सहभाग असण्याचीही शक्यता सिंधुदुर्ग : ओसरगाव येथील अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरचीवाडी येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या सौ. सुचिता सुभाष सोपटे (वय ५९)…

ओसरगांव येथील मृत महिला सिंधुदुर्गातील असण्याची शक्यता

तपासात काही बाबी उघड ; नापतांचाही शोध संशयीताच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके रवाना कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या घटनेचा तपास अंतिम टप्प्यात आला असून सदरची महिलाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच…

महिलेचा डीपी ठेऊन व्हाट्सॲपवर अश्लील चॅटिंग; युवक ताब्यात

सावंतवाडी : व्हाट्सअॅपवर महिलेचा डिपी ठेवूनअनेकांशी अश्लील चॅटिंग करणाऱ्या आरोंदा येथील युवकाला सावंतवाडी पोलीसांनी दणका दिला. याबाबतची तक्रार संबंधित फोटो असलेल्या महिलेने सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सायबर टीमच्या माध्यमातून त्या युवकाचा शोध घेत ताब्यात घेतले. ही घटना आज सायंकाळी…

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत विज्ञानोत्सव साजरा

संतोष हिवाळेकर / पोईप श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत थोर शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व,कोडे मनुष्य मनाला, पडे सदैव सृष्टीचे, जाणू काय कोठे कसे, सप्रमाण…

error: Content is protected !!