Category बातम्या

अखेर तो बॅनर नगरपरिषदेकडून हटवला

सावंतवाडी : दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत लावला होता. हा बॅनर सावंतवाडी नगरपरिषदेकडून काढण्यात आला. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रथमच ही कारवाई आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला होता. मोती तलाव शिव उद्यान…

काजूच्या बागेत आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह

वैभववाडी : उपळे येथील काजूच्या बागेत हेत येथील जयश्री विष्णू शेरे वय अंदाजे ८५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह मंगळवारी दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे. उपळे बौध्दवाडीनजीक पालांडे यांची काजुची…

मालवणात आज ‘शिवराज भूषण’ नाटकाचा शुभारंभ

संतोष हिवाळेकर/पोईप शिवराज्याभिषेक दिन सोहळा वर्धापन दिनानिमित्त गतवर्षी मालवणातील कलाकारांनी ‘सह्याद्रीचा सिंह राजा शिवछत्रपती’ हे महानाट्य सादर केल्यानंतर यावर्षी ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५१ व्या सोहळ्यानिमित्त श्री शिवराज मंच मालवण यांच्यावतीने शिवराज भूषण या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ दि.…

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी ध्वजवंदन सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तरी या…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी :- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 30 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.45 वाजता ओरोस परेड ग्राउंड येथे…

राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर

जहाज उद्योगांविषयीचे धोरण ठरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य जहाज बांधणी उद्योगात 18 हजार कोटी गुंतवणुकीसह 3 लाख 30 हजार रोजगार निर्मिती बंदर विकास मंत्री नितेश राणे मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि…

आडाळी MIDC हद्दीत जमीन सपाटिकरण नावाखाली बेकायदेशीर मायनींग उत्खनन.

महसूल विभागाच्या आशीर्वादाने कोट्यावधी रुपयाची मायनींग तस्करी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडिसित गेले कित्तेक महिने जमीन सपाटी करण करण्याच्या नावाखाली गोवा व जिल्ह्याभरातील खनिज तस्करी करणारे दलाल मोठ्या प्रमाणात दिवस रात्र महसूल विभागाच्या आशीर्वादाने खनीज तस्करी करीत आहेत. आडाळी एमआयडिसित एमआयडिसिची…

वाघ सावंत टेंब येथील सुभाष बाळकृष्ण सावंत- प्रभावळकर यांचे दुःखद निधन

कुडाळ : शहरातील वाघ सावंत टेंब येथील सुभाष बाळकृष्ण सावंत- प्रभावळकर (वय – ७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते वृत्तपत्र विक्रेते होते.सुभाष बाळकृष्ण सावंत प्रभावळकर हे गेले दोन दिवस आजारी होते त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते दरम्यान आज…

दहशतवाद असाच संपवावा लागतो

सावंतवाडीतील तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय सावंतवाडी : दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत पहायला मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला असल्याचं बोलल जातंय. मोती तलाव शिव उद्यान शेजारी हा बॅनर लावण्यात आला…

📚 रिगल कॉलेज कणकवली 🎒

📚 रिगल कॉलेज कणकवली 🎒 🎓 Admission open 🎓 🏨 हॉटेल मॅनेजमेंट B.Sc.(H.S.) 🍽️💯 १००% नोकरीची हमी🎓 डिग्री / डिप्लोमा उपलब्ध✅ मागासवर्गीयांना मोफत प्रवेश ✒️ B.Com. (मॅनेजमेंट स्टडीज्) 👩‍💼➡️ पान्नताः १२ वी पास⏰ कालावधीः ३ वर्ष✅ मागासवर्गीयांना मोफत प्रवेश 🖥️…

error: Content is protected !!