पालकमंत्री नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवारी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने कनेडीकडे…








