शिवरायांच्या ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश

सिंधुदुर्ग, रायगडसह राजगड, प्रतापगड आणि विजयदुर्गचाही समावेश

मुंबई : महाराष्ट्रातील शिवरायांच्या ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्ग, विजयदुर्गचा समावेश आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोस्ट करून दिली आहे.

यात रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्वेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याचा आहे. तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. जागतिक वारसा यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

error: Content is protected !!