कुडाळ : शनिवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी कुडाळ येथे कुडाळ- मालवण युवासेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व कोकण विभाग निरीक्षक श्री. राहुल अवघडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर,युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर,कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर,मालवण तालुकाप्रमुख अभि लाड विधानसभा प्रमुख प्रितम गावडे,कुडाळ उपतालुका प्रमुख विश्वास पांगुळ, उपतालुकाप्रमुख वासुदेव सावंत, शहरप्रमुख अनंत धडाम, उपशहरप्रमुख प्रथमेश कांबळी, तालुका सचिव साईराज दळवी, उपतालुका सचिव विनोद सावंत,युवतीसेना उपजिल्हाप्रमुख संतोषा नाईक, युवतीसेना तालुकाप्रमुख गायत्री गोलम, उपतालुकाप्रमुख दीपाली कानसे, तालुका सचिव राहुल बागवे,अजित राणे, अक्षय तावडे,रोहित अटक,आकाश मळेकर,लवू कदम,कुमार राठोड,योगेश परब,धनंजय परब,दयानंद प्रभुदेसाई,स्वरूप वाळके, उपस्थित होतें.
यावेळी गाव तिथं युवा आणि युवा तिथे युवासेना या उपक्रमातुन प्रत्येक गावात, तालुकामध्ये आणि जिल्ह्यामध्ये युवासेना वाढीसाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.