तळगाव, मालवण मधील श्रेष्ठ समाजसेवक श्री.गोपाळ सीता रघुनाथ दळवी तळगाव भूषण २०२४ पुरस्काराने सन्मानित

दादर: तळगाव गुणगौरव समिती, तळगाव ता. मालवण जिल्हा. सिंधुदुर्ग यांच्या वतीने २०२० पासून समाजासाठी सेवाभावी वृत्तीने शिक्षण,रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास, कलाकौशल्य अश्या विविध सामाजिक कार्यात बहुमूल्य योगदान देणार्या तळगाव मधील कार्यशील व्यक्तिंना प्रतिवर्ष तळगाव भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात…







