मंत्री नितेश राणे अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले; माणुसकीचं दर्शन

आपल्या रत्नागिरी दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले. रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला होता.…








