महसूल विभागाची धडक कारवाई
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने वाळू व चि-याच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी रात्री शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत दोन वाळूचे आणि एक चिरे वाहतूक करणारा डंपर असे एकूण तीन डंपर कारवाईसाठी महसूल पथकाने ताब्यात घेत असून हे डंपर कारवाईसाठी येथील तहसीलदार कार्यालय आवारात आणून उभे करण्यात आले आहेत. या कारवाईने अवैध वाहतूक करणा-या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
1
/
107
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
1
/
107


Subscribe










