महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा – अनिल पाटील



खारेपाटण केंद्र शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जलजीवन मिशनच्या कामांची केली पहाणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी बुधवारी सकाळच्या सत्रात कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावाला अनपेक्षित भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी जि.प.पूर्ण प्राथमिक…

वैभववाडी : वैभववाडी शहरातील भारत पेट्रोल पंप येथे अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 30 ते 40 वयोगटातील तरुणाचा अपघात की घातपात अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्या तरुणाच्या टीशर्टवर इसबा देवी असे…

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठामंडळे किंवा त्यांच्या संस्थांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केलेले असून, या संमेलनात खासदार नारायण राणे…

बॉक्स बेड, डायनिंग टेबल आणि दिवाण फक्त ५० हजारात ✨️ नवीन वर्षाच्या सुरवातील मडुरा येथील प्रसिध्द ✡️ मेस्त्री आणि कंपनी✡️ घेवून आले आहेत..!!🥳 💫 बॉक्स बेड 🛏, डायनिंग टेबल आणि दिवाण 🛋 मिळवा फक्त ५० हजारात…!!💰 👉🏻 त्याच बरोबर ८,…

गोकुळमधील ७० टक्के दूध संस्थांना फटका कोल्हापूर जिल्ह्यातील ५०६ दूध संस्थांची नोंदणी प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. केवळ राजकारणासाठी काढलेल्या या दूध संस्थावर सहाय्यक निबंध (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी थेट कारवाई केली आहे.या कारवाईमुळे गोकुळमधील ७० टक्के दूध संस्थांना कुलूप…

३ जण जागीच ठार तर १४ जण जखमी ठाणे : नाशिक महामार्गावर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू…

डंपर चालकासह तिघे गंभीर जखमी सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर मळगाव ब्रिजच्या वरील भागात उभ्या असलेल्या पणजी येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्लीपर कोच लक्झरी बसला मागाहून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक केबिनमध्ये अडकून…

अभिनेते सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. यामध्ये सैफ आली खान गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.

कुडाळ : भाजीविक्रेता शिवा नायक खून प्रकरणातील सिताराम राठोड व त्याचे भाचे अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांचेही भ्रमणध्वनी बंद असून या तिघांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगून सुनंदा नायक व सिताराम राठोड हे…