आ. निलेश राणे यांचे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला पत्र
मालवण : मालवण नगरपरिषदहद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा. असे निवेदन पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे. दरम्यान यां पत्रा नुसार प्रशासनाकडून कारवाई बाबत तात्काळ हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










