आनंदव्हाळ येथे टेम्पोचा अपघात

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मालवण : मालवणहून कणकवलीच्या दिशेने मासे विक्रीसाठी जाणाऱ्या टेम्पोचा आज सकाळी आनंदव्हाळ उतारावर अपघात झाला. या अपघातात टेम्पो मध्ये बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली. तर टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आज सकाळी नेहमीप्रमाणे टेम्पो…







