मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. याकरिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चीत करण्यात…







