करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावस फटका करुळ घाटाला बसला. घाटातील यु आकाराच्या वळण, आज सकाळी मोठी दरड रस्त्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लांब पाल्याच्या एसटी भुईबावडा मार्गे वळविण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.