सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या, २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शिवसेना आजी माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, कप्रतिनिधी, कार्यकर्ते शिवसैनिक यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची वेळ : उद्या शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता
स्थळ : माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृह, ओरोस
1
/
103
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
1
/
103


Subscribe










