किर्लोस चव्हाणवाडी येथे उभारलेल्या सभामंडपाचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण

श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे औचित्य

श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे औचित्य

ठाणे : ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रवेश केल्यावर साळवी म्हणाले, की “शिवसेनेत प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे”. तसेच त्यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोपही केले. “विनायक…

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास विशेष अर्थसहाय्य ब्युरो न्यूज: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री पदाचा भार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.राज्याची ट्रान्सपोर्ट सिस्टीम बळकट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत.त्यातच आता ऑटो रिक्षा,…

सिंधुदुर्ग : सिंधु – रत्न संगीत भजनोत्कर्षक मंडळाची बैठक संपन्न रवळनाथ मंदिर ओरोस येथे संपन्न झाली. या सभेमध्ये भजन व डबलबारी बुवांसाठी पुढील नियमावली ठरवण्यात आली. १) लेडीज जेन्ट्स बंदी (एक वर्षासाठी) नंतर विचार केला जाईल. २) एका बुवाने दुसऱ्या…

कुडाळ : उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य या संकल्पनेखाली ग्लोबल फाउंडेशन जिल्ह्यामध्ये काम करत आहे. मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे अल्पवयामध्ये मुलांमध्ये दृष्टिदोषाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून . जिल्ह्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये…

तर उपाध्यक्षपदी तृप्ती तुकाराम साळगावकर वेंगुर्ले : तालुक्यातील वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडलीत्यानंतर सध्यासी अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली…

मा.आमदार वैभव नाईक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहीले तसेच कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार म्हणून जनतेसोबत राहीले म्हणून त्यांना किती तरी त्रास भोगावा लागत आहे. श्री बंगे बोलताना पुढे म्हणाले, मा. आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्ते आणि जनता हा दुवा…

आ. निलेश राणेंचा थेट इशारा कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे…

श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना वीज आणि मोबाईल नेटवर्क सक्षम करा. स्वच्छ शौचालय व्यवस्था निर्माण करून द्या मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून भक्तांना दर्जेदार सेवा द्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना…

राजापूर (प्रतिनिधी): ठाकरे गटाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर…