Category बातम्या

शेतकऱ्यांना मिळणार विनातरण कर्ज

आरबीआयने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय ब्युरो न्यूज: आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही धोरणात्मक निर्णय घेत असताना शेतकऱ्यांसाठी खास निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कर्जाचे नियम काही प्रमाणात सोपे केले आहेत. RBI ने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही हमीशिवाय कृषी कर्जाची मर्यादा…

जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम

सिंधुदूर्ग नगरी प्रतिनिधी: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम २४ मार्च २०२५ “जागतिक क्षयरोग दिन” रोजी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. या…

सासूवर खुनी हल्ला केल्या प्रकरणी जावयाला ५० हजाराचा जामीन…

सिंधुदुर्गनगरी: कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर विळीने वार करून खुनी हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराम शंकर पालव याला आज जिल्हा न्यायालयाने ५० हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी अॅड. प्रितेश गवस, सुनील मालवणकर, स्वाती पालेकर यांनी काम पाहिले. संशयित…

कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक खारेपाटण येथे पोलिसांनी रोखला

कणकवली : आचरा येथून निपाणी येथे कत्तलीसाठी गुरे नेणारा ट्रक खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलिसांनी आज सकाळी साडे सहा वाजता पकडला. यावेळी चालक आणि क्लिनर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले तर क्लिनर फरार झाला. ट्रकमध्ये ९…

बेकायदा दारू वाहतुक प्रकरणी सावंतवाडीचा तरुण ताब्यात

१६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बांदा पंजाबी ढाब्याजवळ गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने कल रात्री कारवाई केली. या कारवाईत ४ लाख २० हजार ८४० रुपयांची दारू…

निकषात असतील त्याच बहिणींना मिळणार लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सूचक वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येतं.…

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई प्रतिनिधी: भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9…

राणे बंधूंची मंत्री मंडळात वर्णी?

महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुंबई प्रतिनिधी : महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी…

११ डिसेंबर “जागतिक पर्वत दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी: ६/१२/२०२४ हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी ११ डिसेंबर,२०२४ रोजी जागतिक पर्वत दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील…

लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून कुडाळमध्ये प्रथमच ‘डे-नाईट’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रथम ३२ संघांना प्राधान्य कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने प्रथम च डे-नाईट लाजरी चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.…

error: Content is protected !!