बलात्कार प्रकरणी संशयित आरोपी सौरव बर्डे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सौरव बाबुराव बर्डे (वय ३१, रा.शिवाजीनगर कणकवली) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला आज कणकवली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली…






