कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांची आघाडी कायम.कुडाळ विधानसभा निवडणुकीची पंधरावी वी फेरी पूर्ण झाली असून पंधराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 6670 चे मताधिक्य मिळविले आहे.पंधराव्या फेरी अखेरनिलेश राणे यांना 58494 मतेवैभव नाईक…
कुडाळ प्रतिनिधी : *कुडाळ*पंधराव्या फेरीनंतर निलेश राणे 6455 मतांनी आघाडीवर
सावंतवाडी प्रतिनिधी: एकोणिसाव्या फेरीअंती दिपक केसरकर 34200 मतांनी आघाडीवर
कुडाळ प्रतिनिधी: चौदाव्या फेरीअंती निलेश राणे 6008 मतांनी आघाडीवर
कणकवली प्रतिनिधी: १६व्या फेरीअखेर नितेश राणे हे ४१०२९ मतांनी आघाडीवर आहेत.
कुडाळ प्रतिनिधी:*तेराव्या फेरीअंती निलेश राणे यांची 5601 मतांची आघाडी
कणकवली प्रतिनिधी: चौदाव्या फेरीअंती नितेश राणे 34760 मतांनी आघाडीवर
कुडाळ प्रतिनिधी: बाराव्या फेरीअंती निलेश राणे यांना 4957 मतांनी आघाडीवर
सावंतवाडी: सोळाव्या फेरीअंती दिपक केसरकर 28205 मतांनी आघाडीवर
कुडाळ प्रतिनिधी: अकराव्या फेरीअंती निलेश राणे 4828 मतांनी आघाडीवर आहेत