1 एप्रिल पासून घरगुती वीज दरात कपात

काय आहेत नवीन वीजदर; जाणून घ्या ब्युरो न्यूज: महायुती सरकारने आपल्या जाहीरानाम्यात वीजदर कपातीविषयी माहिती दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली…






