सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२६-२७

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करता पीक विमा संरक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या…








