Category बातम्या

जिल्ह्यातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘महाप्रीत’ सोबत महत्त्वपूर्ण बैठक मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी छोटे उद्योग, कोल्ड स्टोरेजसाठीही सौर यंत्रणा होणार कार्यान्वित मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे, तसेच…

तारामुंबरी खाडीत बुडत असलेल्या महिलेला जीवनदान

चिन्मय खवळे यांचं होतंय सर्वत्र कौतुक देवगड : तारामुंबरी खाडीत तोल जाऊन पाण्यात बुडत असलेल्या ४५ वर्षीय महिलेला तारामुंबरी येथील चिन्मय खवळे या धाडसी युवकाने तात्काळ पाण्यात उडी मारून वाचवले. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. जामसंडे-भटवाडी येथील…

सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून युवतीला त्रास देणाऱ्या तरुणाला अटक

इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट काढून केला अश्लील मेसेज संबंधित तरुण कणकवली तालुक्यातील नाटळ गावचा रहिवासी कणकवली : इंस्टाग्रामवर युवतीच्या नावे फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे युवतीलाच अश्लील मेसेज केल्याप्रकरणी राजेश्वर रामदास टारपे (२९, रा. नाटळ ,सुतारवाडी) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले.…

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणीतरुणाला अटक

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संकेत शांताराम चौगुले (२५, रा. फोंडाघाट, बाविचे भाटले) याला कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली होती.पीडित…

खेडचे माजी नगराध्यक्ष  वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री . खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.   आगामी स्थानिक…

दुचाकीच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना रस्ता ओलांडताना घडला अपघात कणकवली : आचरा मार्गावरील कलमठ सुतारवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला दुचाकीची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल (ता. १३) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. जुमाबी हसन शिरगावकर (वय ६५, रा.मणचे,…

संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा होणार नागरिसत्कार

अध्यक्ष महेश परुळेकर यांची माहिती जातीवाचक नावे बदल्याच्या निर्णयाबद्दल पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, जिल्हा प्रशासना चे महासंघाने मानले आभारकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे देण्याचा महत्त्वपूर्ण…

ओहोळामध्ये पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

मासे पकडायला गेले असता घसरला पाय सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : तळवडे – कुंभारवाडी येथील रहिवाशी सखाराम सोनू कुंभार (वय ७०) यांचा मासे पकडण्यासाठी ओहोळामध्ये गेले असता पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. या…

पिंगुळी – साई मंदिर येथे एस. टी. बसची कारला धडक

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी साई मंदिर येथे एस. टी. बसने कारला मागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने एका खाजगी…

कुडाळ सरंबळ येथे भरदिवसा घरफोडी

अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास कुडाळ: सरंबळ-परब पुजारेवाडी येथील सुहास सुरेश सुर्वे यांच्या घरी सोमवारी भरदिवसा अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

error: Content is protected !!