टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ राजापूर येथे सत्यनारायण महापुजेचे आयोजन

राजापूर प्रतिनिधी : सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ राजापूर येथे श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ नोव्हेंबर १९९८ रोजी या फोटो स्टुडिओची स्थापना झाली असून…