बीएसएनएल टॉवरच्या वादातून आडेली येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरी…

वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आडेली येथील जीवन कुडाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल वेंगुर्ले : प्रतिनिधी बीएसएनएल टॉवर उभारण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून आडेली-खुटवळवाडी येथे एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) रात्री…








