नील बांदेकरचे दैदीप्यमान यश

जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली सिंधुदुर्गचा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने लोकमान्य टिळक जयंती निमित्त कला अकादमी मुंबई आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात तृतीय येण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल तिनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होतात्याचबरोबर सफर सह्याद्री शिवोत्सव…







