मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

पावशी येथील युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर येथे आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात पावशी शेलटेवाडीतील समर्थ शेलटे (वय २०) हा दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. सदर दुचाकीस्वार युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन…








