कलमठमध्ये १९ रोजी शिवजयंती उत्सव
शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती, कलमठ यांच्यावतीने गुरुवार १९ फेबु्रवारीला श्री देव काशिकलेश्वर मांड येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी १० वा. एसएसएस…







