
भाजपा युवानेते विशालजी परब यांची संकल्पना
सावंतवाडी : भाजपा स्थापना दीन व जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व आयुर्वेदीक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे व आयुर्वेदीक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर, बंटी जामदार, सॕबेस्तीन फर्नांडीस, राजू धारपवार, स्वप्नील घाटे आदी उपस्थित होते.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








