सिंधुदुर्गात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सावंतवाडी, कणकवली आणि मालवण येथे आहेत. तेथील जाहीर सभामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंसोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि महाविकास आघाडी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आज…