पार्टीसाठी गेलेल्या वृद्धाचा जाणवली तलावातील पाण्यात बुडून मृत्यू

सोबत असलेल्या चौघांकडून बुडाल्याची माहिती लपवली अखेर शोध मोहीम सुरू असताना आज मृतदेह सापडला कणकवली : जाणवली बौद्धवाडी येथील किसन भिकाजी पवार (वय 51) यांचा जाणवली तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत जाणवली पोलीस पाटील…