Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू

बांदा : गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृतदेह कुजल्यामुळे तो दोन-तीन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी पडला असावा, असा संशय आहे. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. पाण्याच्या शोधात असताना तो कालव्यात कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी…

निगुडे श्री देवी माऊली मंदिर येथे रामनवमी उत्सव उत्साहात

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावात रामनवमीनिमित्त धार्मिक विविध कार्यक्रमाचं आयोजन श्रीदेवी माऊली मित्र मंडळ निगुडे यांनी आयोजित केला होता. यावेळी शनिवार दिनांक ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ठीक ०९:०० वाजता श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, निगुडे यांचा ब्रह्मसंबंध…

गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी..

कुडाळ : तालुक्यातील शिवापूर येथील शेतकरी विठोबा शिंदे (वय 60) गवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी झाला. शेतकरी विठोबा शिंदे सकाळी शेतामध्ये जात असताना सकाळी ८.३० ते ९.०० च्या सुमारास गवा रेड्यांनी हल्ला केला.हल्लात पोटाला मार लागल्याने स्थानिक नागरिक सुभाष सावंत,पोलीस पाटील…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान.

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली…

रिल्स मालवणी अवॉर्ड शोमध्ये मालवणी कलाकारांचा सन्मान

कुडाळ : मालवणी रिल्स आयोजित मालवणी अवॉर्ड शो सोहळा शुक्रवारी रात्री कुडाळ येथे संपन्न झाला. ४ एप्रिल या मालवणी दिवसाचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा कला सिंधू सन्मान वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना यावेळी…

आशिष पाटील सर दिग्दर्शित सुंदरी

चिमणी पाखरं डान्स एक अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो प्रथमच आपल्या कुडाळ, सिंधुदुर्गमध्ये सादर होत आहे. या शोमध्ये आपल्याला लावणी किंग, फिल्म इंडस्ट्री कोरियोग्राफर श्री. आशिष…

वाळूच्या बाबतीत तडी, अंमली पदार्थांच्या बाबतीत दडी; प्रशासनाचा अजब कारभार

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/प्रतिबिंब कोकण… कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, आकाशाला आलिंगन देणारे उंचच उंच डोंगर, आणि कडे – कपाऱ्यांमधून वाहणाऱ्या नद्या. या प्राकृतिक सौंदर्यामुळेच की काय ? देशातील पहिला पर्यटन जिल्हा बनण्याचा बहुमान…

कुडाळ पोलीस ॲक्शन मोडवर

चेंदवन – कुडाळ येथील युवक सिद्धिविनायक बिडवलकर गायब प्रकरण चौकशीला वेग…. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर गायब झाला की,त्याला गायब करण्यात आले? मुळ चेंदवन तालुका- कुडाळ येथे राहणारा प्रकाश उर्फ सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर या युवकावर कुडाळ न्यायालयाचे वॉरंट बजावणीसाठी मागील दोन…

आजारआला कंटाळून तरुणाची आत्महत्या

संतोष हिवाळेकर / पोईप मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी येथील रहिवासी गुरुदास विष्णू पालव (४६) यांनी घरापासून नजीकच कांदळाच्या झाडाला कात्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११:३० च्या दरम्याने निदर्शनास आली. गुरुदास पालव हे बुधवारी सायंकाळी ५…

भूमिपुत्रांच्या प्रखर विरोधानंतरही मोजणी ; सासोली येथील प्रकार

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर दोडामार्ग : सासोली येथील सामाईक मिळकतीत आजच्या पोटहिस्सा जमीन मोजणीला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला, ग्रामस्थांनी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या प्रश्नावर भूमिअभिलेखचे अधिकारी निरुत्तर झाले तरीही पोलिस…

error: Content is protected !!