कलमठ गावचा सुपुत्र चि.अवधूत घुगरे याचे सी.ए. मध्ये उत्तुंग यश.

चि. अवधूत सुप्रिया सुनिल घुगरे राहणार महाजनी नगर कलमठ तालुका कणकवली याचे सी.ए. फायनल मध्ये उत्तम गुणांनी घवघवीत यश मिळविले आहे. माझे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण एस एम हायस्कूल कणकवली येथे झाले. दहावीची परीक्षा 97% टक्क्यांनी पास होऊन प्रशालेत प्रथम…







