वेताळ बांबर्डेमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसोबत आमदार निलेश राणेंचा वाढदिवस साजरा

विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वाटप वेताळ बांबर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे…






