Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

“जनतेने तीन वेळा नाकारलेल्यांनी विकासावर बोलू नये”

सत्तेत राहून प्रशासनाला जाब विचारायला हिंमत लागते; मांडवलीचे राजकारण करणाऱ्यांना लोकहिताची भूमिका काय समजणार? शिवसेना शाखाप्रमुख राजाराम गडेकर यांचा संतोष शिरसाट यांना घणाघात. कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका…

हिर्लोक गावात विज वाहीनी तुटुन दोन जनावरे दगावली; शेतक-यांना तुटपुंजी मदत नको – सरपंच सौ प्राची सावंत!

विजमंडळाकडुन तुटपुंजी मदत देऊन शेतक-याची कुचेष्टा केल्यास कार्यकारी अभियंता विज कुडाळ च्या कार्यालयात शेतक-यां समवेत आंदोलन – उपसरपंच नरेंद्र राणे कुडाळ : हिर्लोक भटवाडी येथील शेतकरी गणेश शिवराम परब यांची गाभण गाय व एक दुभती म्हैस विजेच्या तारा तुटुन अंगावर…

वाफोलीत धरणाच्या अवघ्या 26 मीटर अंतरावर Quarry?

उत्खनन बंद असले तरी धोका कायम; उद्या अतिवृष्टीत दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? सावंतवाडी | वाफोली वाफोली येथील Quarry आणि वाफोली तलाव/धरण यांच्यातील अंतराचा Google Earth वरील प्राथमिक मोजमाप सध्या गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. उपलब्ध उपग्रह छायाचित्रावर करण्यात आलेल्या…

कुडाळ शहर भाजपाची महावितरणला धडक

कुडाळ शहर भाजपच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी लाईट संबंधित तक्रारींचा पाढा वाचला . तसेच शहरातील उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत व जुने जीर्ण झालेले लाईट पोल,कमी दाबाच्या होणाऱ्या वीज पुरवठा संबंधी लक्ष वेधले. वीज वाहक तारांवर आलेल्या जीर्ण धोकादायक…

सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेत्ये येथे भीषण अपघात

२५ वर्षीय तरुणीचा मृत्यू दोन दुचाकींची धडक; रस्त्याच्या उजव्या बाजूला फेकली गेली असता कंटेनरच्या गार्डवर आदळली सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेत्ये-खांबलवाडी येथे सोमवारी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात गोव्यातील एका २५ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. शोभा फर्नांडिस (वय २६,…

खरीप हंगाम २०२६ : शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अचूक नोंद करून घ्यावी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतातील खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंदणी गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांमार्फत ‘डीसीएस एमएच’ (Digital Crop Survey Maharashtra) या मोबाईल अॅपद्वारे १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत सिंधुदुर्ग : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून…

पिंगुळीत रंगणार भव्य दहीहंडी उत्सव

विविध आकर्षणांनी सजणार सोहळा कणकवलीच्या महिलांचे लाठी-काठी व युद्धकौशल्य सादरीकरण ठरणार विशेष आकर्षण पिंगुळी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पिंगुळी येथे सखेसोबती दहीहंडी मित्रमंडळ, पिंगुळी यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी…

कुडाळ – कविलकाटे येथे घराच्या स्लॅबवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

चाफ्याची फुले काढत असताना गेला तोल कुडाळ : तालुक्यातील कविलकाटे-मधलीवाडी येथे घराच्या स्लॅबवरून चाफ्याची फुले काढताना तोल जाऊन खाली पडल्याने संतोष भास्कर मसुरकर (५९ रा. मधलीवाडी, कविलकाटे, ता. कुडाळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे…

नेरूर येथे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आयोजित ‘नारळ लढवणे’ स्पर्धा उत्साहात संपन्न

​नेरूर : रणझुंजार मित्र मंडळ नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवणे स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य श्री. अतुल बंगे म्हणाले की, “रुपेश पावसकर यांनी…

error: Content is protected !!