हिर्लोक गावात विज वाहीनी तुटुन दोन जनावरे दगावली; शेतक-यांना तुटपुंजी मदत नको – सरपंच सौ प्राची सावंत!

विजमंडळाकडुन तुटपुंजी मदत देऊन शेतक-याची कुचेष्टा केल्यास कार्यकारी अभियंता विज कुडाळ च्या कार्यालयात शेतक-यां समवेत आंदोलन – उपसरपंच नरेंद्र राणे

कुडाळ : हिर्लोक भटवाडी येथील शेतकरी गणेश शिवराम परब यांची गाभण गाय व एक दुभती म्हैस विजेच्या तारा तुटुन अंगावर पडल्याने दोन्ही जनावरे जागीच गतप्राण झाली असुन या शेतकऱ्यांला किमान तीन लाखांची मदत देण्यात अशी मागणी हिर्लोक सरपंच सौ प्राची सावंत व उपसरपंच श्री नरेंद्र राणे यांनी केली आहे

हिर्लोक भटवाडी येथील शेतकरी श्री गणेश शिवराम परब यांची गाभण गाय व दुभती म्हैस नजिकच्या शेतात चा-यासाठी असताना अचानक वरील विजेच्या तारा तुटुन दोन्ही जनावरांच्या अंगावर पडुन गतप्राण झाली त्या मुळे गरीब शेतकरी चिंताग्रस्त असुन पशुसंवर्धन विभागामार्फत दोन्ही जनावरांचे मुल्यांकन तुटपुंजे करुन शेत-याची चेष्टा केली असुन विज मंडळाने या दोन्ही जनावरांची रक्कम किमान तीन लाख देण्याची मागणी सरपंच सौ प्राची सावंत आणि उपसरपंच नरेंद्र राणे यांनी केली असुन लवकरात लवकर ही मदत देण्यात यावी न पेक्षा कार्यकारी अभियंता म रा वि म कुडाळ च्या कार्यालयात हिर्लोक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सौ सावंत व श्री राणे यांनी सांगितले यावेळी पंचनामा करताना पोलीस पाटील श्री दीपक कदम, हिर्लोक तलाठी संतोष बांदेकर, विज मंडळाचे अधिकारी श्री पाटील, व ओरोस येथील विज अधिकारी उपस्थित होते.

पणदूर – सुकळवाड मार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी अखेर स्वच्छ

Chinmay Ghogale Sep 8, 2026 1 min read
पणदूर – सुकळवाड मार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी अखेर स्वच्छ

Views: 7 दादा साईल यांच्या पत्रानंतर प्रशासन अँक्टिव्ह मोडवर कुडाळ : पणदूर – सुकळवाड मार्गाची पावसाळी पूर्व साफसफाई केली नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडी…

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

Chinmay Ghogale Sep 8, 2026 2 min read
कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

Views: 3 पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला…

रोटरी क्लब कुडाळकडून नेशन बिल्डर पुरस्कार वितरण

Chinmay Ghogale Sep 8, 2026 2 min read
रोटरी क्लब कुडाळकडून नेशन बिल्डर पुरस्कार वितरण

Views: 54 कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून शिक्षक दिनाच्या औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “The Nation…

कुडाळ : चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

Chinmay Ghogale Sep 8, 2026 2 min read
कुडाळ : चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

Views: 468 २५ वर्षीय संशयित ताब्यात कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे – बावकरवाडी येथील ३४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ…

आंबडपाल भद्रकाली मंदिरात ४० भाविकांचे सामुदायिक नवनाथ पारायण उत्साहात संपन्न.

Chinmay Ghogale Sep 8, 2026 1 min read
आंबडपाल भद्रकाली मंदिरात ४० भाविकांचे सामुदायिक नवनाथ पारायण उत्साहात संपन्न.

Views: 29 कुडाळ : आंबडपाल येथील जागृत श्री भद्रकाली मंदिरात ४० भाविकांच्या सहभागातून नवनाथ ग्रंथाच्या ४० अध्यायांचे सामुदायिक पारायण भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.…

साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

Chinmay Ghogale Sep 8, 2026 1 min read
साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

Views: 940 परिसरात खळबळ कुडाळ : तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या…

error: Content is protected !!