गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत ॲक्टिव्ह मोडवर

शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात कुडाळ : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत ऍक्टिव्ह मोडवर असून शहरातील कामांना वेग आला आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडी आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर…






