Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

खा. नारायण राणे व ना. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मुंबई-सावंतवाडी नवी नियमित एक्सप्रेस रेल्वे सुरू; कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण नाम.एकनाथ शिंदे, नाम.राहुल नार्वेकर, नाम.नितेश राणे,महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत रेल्वेला दाखविली हिरवी झेंडी मुंबई । प्रतिनिधी : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस…

तारकर्ली समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला

पोलिसांकडून ओळखीसाठी आवाहन मालवण : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या तारकर्ली येथील निशाणकाठी समुद्रकिनारी बुधवारी दुपारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ सत्यवान भगत यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी…

शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत!

सकाळी ११:३० वाजल्यापासून बंद असलेल्या एसटी बसेस अखेर सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा कुडाळ / प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा आज सकाळी ११:३० वाजल्यापासून कोलमडल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ग्रामीण भागासह विविध मार्गांवर प्रवास करणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार…

अपना दुकान सुपर मार्केट

💥 गणेश  चतुर्थीनिमित्त  SPECIAL OFFER 💫 ₹ 2999/- च्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ☎️ संपर्क : 9322794475 / 7743858086 📍 आमचा पत्ता : मु. पो.  सांगिर्डे वाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग 🔖 टीप :  सामानाची यादी  WhatsApp वर  पाठवल्यास सामान काढून ठेवण्यात येईल

श्री देव वेतोबा मंदिर आजगाव येथे श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्य परिवार आयोजित गुरुवंदना संगीत सोहळा उत्साहात संपन्न.

संगीत अलंकार सौ वीणा दळवी संचलित श्री राधाकृष्ण संगीत साधना या संगीत विद्यालयाच्या शिष्य परिवाराच्या वतीने रविवार दि ३० ऑगस्ट रोजी श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध गायक, किर्तनकार,…

कुडाळ शहरात मोकाट जनावरांचा गणेश चतुर्थीत तात्काळ बंदोबस्त करा

छोट्या भाजी विक्रेत्यांचे आगामी गणेशोत्सवाच्या काळात नुकसान रोखण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांची कुडाळ मुख्याधिकारी खंडू पोवळ यांच्याकडे मागणी कुडाळ : हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण असलेला श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणाच्या काळात कुडाळ बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची…

कुडाळ  नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना  रिफ्लेक्शन पट्टे

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना  रिफ्लेक्शन पट्टे बांधण्यात आले. हे पट्टे चांगल्या दर्जाचे असून काळोखात लांबून देखील स्पष्ट दिसल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास वाहनचालकांना निश्चितच मदत होणार आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले…

सिंधुदुर्गातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी…

नेरूरमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकास १५ हजार रुपयांचे पारितोषिक…

नेरूर येथील ‘रणझुंजार मित्र मंडळ’ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सायंकाळी ५:०० वाजता नेरूर चव्हाटा येथील…

शिरवल गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुभाष पाताडे यांची निवड

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेत समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेच्या माध्यमातून श्री. सुभाष सिताराम पाताडे यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.…

error: Content is protected !!