सिकंदराबादच्या 20 निराधार मुलांना विमानप्रवासासह कोकणची सफर

वाल्मिकी फाऊंडेशन ,रोटरी क्लब सिकंदराबाद व रोटरी क्लब कुडाळ यांचा विंग्ज ऑफ होप अभिनव उपक्रम बेंगलोर ते चिपी अनोखा विमान प्रवास; निराधार मुलांचा अनोखा आनंद कुडाळ/ प्रतिनिधी यावेळी सिकंदराबादच्या वाल्मिकी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी असिस्टंट गव्हर्नर रो. वाल्मिकी हरिकिशन, असिस्टंट…








