पिंगुळी पूर्णब्रह्म हॉटेल ते दर्गा रोडच्या दुतर्फा असलेली झाडे हटवली

वेंगुर्ला रोड पिंगुळी पूर्णब्रह्म हॉटेल ते दर्गा या रोडच्या दुतर्फा भली मोठी सुरूची झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व ग्रामस्थांच्या सहभागातून हटवण्यात आली. वेंगुर्ला रोड पिंगुळी पूर्णब्रह्म हॉटेल ते दर्गा रोडच्या दुतर्फा रस्त्यावर भली मोठी सुरूची झाडे सुकलेली होती दोन दिवसा…








