आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती!

घावनळे-माणगाव यांना नानेली येथे जोडणाऱ्या ब्रिजसाठी १० कोटींचा निधी मंजूर. विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णत्वास गेली…








