हिर्लोक गावात विज वाहीनी तुटुन दोन जनावरे दगावली; शेतक-यांना तुटपुंजी मदत नको – सरपंच सौ प्राची सावंत!

विजमंडळाकडुन तुटपुंजी मदत देऊन शेतक-याची कुचेष्टा केल्यास कार्यकारी अभियंता विज कुडाळ च्या कार्यालयात शेतक-यां समवेत आंदोलन – उपसरपंच नरेंद्र राणे कुडाळ : हिर्लोक भटवाडी येथील शेतकरी गणेश शिवराम परब यांची गाभण गाय व एक दुभती म्हैस विजेच्या तारा तुटुन अंगावर…







