Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आंब्रड पंचक्रोशीतील महावितरण समस्या लागल्या मार्गी…

विभागीय भाजप आंब्रड व सरपंच यांच्या लढ्या मुळे महावितरण विभाग यंत्रणा लागली कामी.. गुरुवार २८ मे २०२६ पासून आंब्रड विभागाला कणकवली महावितरणवरून विद्युत पुरवठा सुरु झाला. त्यासाहीत दोन नवीन ट्रान्सफॉर्मर,विद्युत पुरवठ्यात अत्यंत आवश्यक असलेल्या ठिकाणी आठ पोल उभारण्यात आले. २५…

देवगड तालुक्यातील तारामुंबरी नाक्यावर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

देवगड : तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या तारामुंबरी नाक्यावर सायंकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पवनचक्कीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून वाहन बाजूला घेणे आणि मागे कोण घेणार ? यावरून सुरू झालेला किरकोळ वाद…

पणदूर – घोडगे मार्गावरील कडावल बाजारपेठ येथील गटारांची साफसफाई

कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांचा विशेष पाठपुरावा कुडाळ : कडावल उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर स्वरूप वाळके यांनी जोरदार कामांना सुरुवात केली आहे. पणदूर – घोडगे मार्गावरील कडावल बाजारपेठ येथील गटारांची साफसफाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करून घेण्यात आली. पणदूर – घोडगे…

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा

मा.आ. वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा;कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन…

सावंतवाडी : येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील मूळ स्वामी पादुकांचे आगमन होणार आहे. अक्कलकोट येथून विशेष रथाने येणाऱ्या या पवित्र चरण पादुका आज संध्याकाळी ४:३० ते…

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६०…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व मागणीनुसार खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने व्यापक नियोजन केले असून जिल्ह्यात युरिया व संयुक्त खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषि…

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईल. मच्छीमार, किनारी भागातील नागरिक आणि सागरी वाहतुकीची सुरक्षितता…

बाल हक्क संरक्षण आयोगाची सिंधुदुर्गात सुनावणी

बालकांशी संबंधित तक्रारींवर शुक्रवार 29 मे रोजी होणार चर्चा सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने बालकांसंदर्भातील प्राप्त तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण करण्यासाठी शुक्रवार, दि. 29 मे 2026 रोजी सिंधुदुर्ग येथे सुनावणी व आढावा बैठकीचे आयोजन…

माणगाव कट्ट्यात माडाच्या बागेत जुगारावर पोलिसांचा छापा

७ जणांवर गुन्हा दाखल, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ : तालुक्यातील माणगाव कट्टा येथे एका माडाच्या बागेत सुरू असलेल्या ‘अंदर बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धाडसी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख २९…

error: Content is protected !!