Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

गर्दीचा फायदा घेत युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न

एस.टी. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला कुडाळ बसस्थानकातील घटना कुडाळ : कुडाळ बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्याचा एका संशयित इसमाचा डाव जागरूक एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे फसला. हि घटना मंगळवारी दुपारी 2.20 वाजताच्या सुमारास घडली. सदर संशयित…

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच…

नौदलाची निवृत युद्धनौका “INS गुलदार” निवती समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित….

पश्चिमेच्या तटाला अथांग सागराची गाज, तर पूर्वेला सहयाद्रीच्या कातळकडयांची तटबंदी – आणि या दोघांचे निसर्ग संमेलन म्हणजे आपलं कोकण..!! याच कोकणातल एक महत्त्वाचं रत्न म्हणजे आपलं “सिंधुदुर्ग” जिल्हा. या जिल्ह्याचं एक अभिनव उपक्रम आकार घेतोय. तो म्हणजे “गुलदार”, निवृत युद्धनौकेचे…

🛑 छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी आ. प्रमोद जठार यांच्याकडे

🛑 विधानपरिषदचे आ. प्रमोद जठार यांची राज्य शासनाच्या राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून नियुक्ती ; शासन निर्णय जारी कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समितीची पुनर्रचना केली आहे.…

झाडे आणि आईपेक्षा कोणीही मोठे नाही

झाडांना आईप्रमाणेच प्रेम द्या – सयाजी शिंदे विविध प्रजातीच्या बिजांचे संकलन करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा सिंधुदुर्ग दौरा निवती : झाडे आणि आईपेक्षा कोणीही मोठे नसून आई आपल्याला जन्म देते तर झाडे आपल्याला श्वास देतात. म्हणूनच झाडांना आईप्रमाणे प्रेम द्या…

महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त मनसेचे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष साईल तळकटकर यांचा मनसे नेते संदिप दळवी यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण केल. दशावतार कंपनीतुन किंवा संयुक्त दशावतार यातुन आपली कला सादर…

मालवण दांडी किनारपट्टीवर दुर्घटना;

बनाना राईड करताना महिला पर्यटकाचा मृत्यू! मालवण : दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. बनाना राईड दरम्यान समुद्रात पडून मुंबईतील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या पर्यटक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही…

समाजात क्रांतीनंतर झालेली प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार करणे गरजेचे

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ९ वी बौद्ध धम्म परिषद कुडाळ येथे संपन्न कुडाळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज टप्प्याटप्प्याने बदलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला. या…

पत्रकारांच्‍या हक्‍काच्‍या घरांचे स्‍वप्‍न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी – पालकमंत्री नितेश राणे

सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्‍न राणे साहेबांनी जोडलेली माणसं टिकवणे आणि विकासाचा वारसा पुढे नेणे ही माझी जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे झाले भूमिपूजन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील…

आरवली सखेलखोलमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

भाजप युवानेते विशाल परब यांच्या उपस्थितीने रंगली स्पर्धा.! आरवली : सखेलखोल येथे आज पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील भाजप युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली. श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया…

error: Content is protected !!